|| ज्ञानियेचा राजा गुरू-महाराज ||
*"रोज विसरावा तो अहंकार*
*नित्य स्मरावा तो निरंकार।*
*काम,क्रोध करतो सर्वनाश*
*अती लोभात होतो विनाश।*
*हृदयात ठेवा भाव निस्वार्थ*
*अनुभवावे सुख ते परमार्थ।*
*मितभाषी असतो सदासुखी*
*व्येर्थ बोलेल तो होईल दु:खी।*
*भगवंत नामास रोज स्मरावे*
*मायबापास कधी न भुलावे।*
*मनुष्य जन्म मिळतो एकवार*
*रामनामात सुख ते अपरंपार."*
No comments:
Post a Comment