*🙏देशी गायीच्या गोमुत्र आणी शेणापासून बनविलेल्या वैदिक प्लास्टर चे फायदे* 🙏
●सिमेंट व वाळू यापासून कायमची मुक्ती
●केमिकल युक्त प्लास्टर पासून कायमची मुक्ती
●नैसर्गिक वायू रोधक- घरात प्रदुर्षण पासून कायमची मुक्ती
●हानिकारक जीवाणू व कीटाणू पासून मुक्ती
●ध्वनी व अग्नी रोधक
●घराला थंडीत गरम व गर्मीत थंड ठेवते
●भिंती पाण्यात भिजल्या नंतर सिमेंट वरती येणाऱ्या काळ्या डागापासून कायमची मुक्ती
●पाणी व वीज या मध्ये बचत
●घरातील कोणत्याही प्रकारच्या RADIATION पासून वाचवते
●वास्तू मध्ये सकारात्मक उर्जेचा संचय करते
●गोमुत्र व शेन या मध्ये असणार्या उपकारक जीवाणू मुळे (BENIFICIAl BACTERIA) वैदिक प्लास्टर आरोग्यासाठी पूरक आहे
●गाईला पुन्हा अर्थ व्यवस्थेला जोडून गायीला ( विशेषतः भाकड गाई ) वाचवण्याचा एक खारीचा वाटा
○ देशी गायीच्या गोमुत्र आणी शेणापासून बनलेले वैदिक प्लास्टर ○
घरात, ऑफिस ,बिल्डिंग मध्ये भिंतीला काळा रंग येणे ही एक कॉमन समस्या आहे जी सिमेंट प्लास्टर आणी आपला सर्व रंग खराब करतो,त्यामुळे सिमेंट ने केलेले प्लास्टर वाळू सारखे झडून जाते.हे का होत याच कारण शोधलं तर ,सिमेंट हे ALUMINIUM ,CALCIUM आणी MAGNETIUM(SILICATE ) चे मिश्रण आहे तर वीट ही सोडियम नायट्रेट NANO3 चे मिश्रण आहे.या सोडियम नायट्रेटची सिमेंट मधील SILICATE बरोबर CHEMICAL REACTION होते आणि SILICATE चे OXIDE रुपांतर होते .सिलिका म्हणजे वाळू परत ती प्लास्टर पासून कालांतराने झडू लागते ,आणि ही REACTION होण्यासाठी खूप वर्षे लागतात आणि हे जेव्हा आपल्याला निदेर्शनास येते तेव्हा आपण त्या ठिकाणी परत सिमेंट PLASTER करतो किंव्हा TILES लावतो आणि अशा पद्धतीने आपण आपला वेळ व पैसा ही खर्च करतो .या सर्वांसाठी वैदिक प्लास्टर हा एकमेव उपाय आहे.वैदिक प्लास्टर हे देशी गाईचे शेन व गोमुत्र या बरोबरच योग्य प्रमाणात ORGANIC CHEMICALS,चुनखड ,गवार गम व GYPSUM पासून बनवले गेलेले वैदिक गौ प्लास्टर आहे. गाई चे शेन गोमुत्र व GYPSUM म्हणजे CaSO4 हे आम्लधर्मी आहे जे वीटेतील असलेल्या क्षारांना NEUTRALISE करून ,प्लास्टर निघण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती देते.
*वैदिक प्लास्टर आणि पर्यावरण-*
सिमेंट आणि प्लास्टर या दोन शब्दामध्ये खूप अंतर आहे.पाहूया काय आहे ते ,सिमेंट चा अर्थ आहे जोडणे तर प्लास्टर चा अर्थ आहे लीपने.पण आजघडीला आपण आपल्या घरामध्ये सिमेंटचाच फक्त उपयोग करतो,पण त्याला लीपत नाही.आपल घर लीपताना त्या मध्ये काही गुण असणे आवश्यक आहे जसे उष्मा रोधी,ध्वनी रोधी,याच्या बरोबर किरणोत्सारी रोधी (RADIATION) असणेही गरजेचे आहे.
वैदिक प्लास्टर मध्ये मात्र या गोष्टी उपलब्ध आहेत कारण यात आपण शेन,गोमुत्र,GYPSUM आणी काही प्रमाणात ORGANIC CHEMICAL मिसळलेले आहेत.पूर्व परंपरेपासून आपण जे सिमेंट वापरत आलो आहे ते मानवी आरोग्याला खूप हानिकारक तर आहेच आहे पण ते तयार करताना जी वातावरणाची ऱ्हास होते ती कधीही भरून न येणारी आहे.जसे की सिमेंट तयार करताना त्या साठी वापरली जाणारी उर्जा,जीवाश्म इंधना स्वरूपात वापरली जाते,की ज्यामुळे पाणी प्रदुर्षण तर होतेच होते त्याशिवाय पृथ्वीचे तापमान वाढ होण्यात याचा मोलाचा वाटा आहे. सिमेंटचे योग्य पद्धतीचे काम होण्यासाठी त्याला २८ दिवस पाण्यात ठेवावे लागते तर वैदिक प्लास्टर कमी किंव्हा क्षुल्लक पाण्यातही योग्य काम करते आणी त्या भिंतीला योग्य पद्धतीने बांधून ठेवते.आणी अशा पद्धतीने वैदीक प्लास्टर हजारो लिटर पानी वाचवते. गायीच शेन ,गोमुत्र,व GYPSUM हे सर्वोत्तम उष्णता रोधी आहे आणि त्यामुळे वैदिक प्लास्टर आपल घर गर्मीत थंड आणि थंडीत गरम ठेवते.दुसऱ्या शब्दात जर सांगायचे झाले तर वैदिक प्लास्टर हे ती ELCRICITY वाचवते,जे आपली घरे थंडीत गरम व गर्मीत थंड ठेवण्यासाठी खर्च होते.गायीच शेन ,गोमुत्र ,GYPSUM हे उत्तम प्रकारचे किरणोत्सारी रोधक आहे.आणि सर्वात महत्वाचे गायीच्या शेणाचा ,वैदिक प्लास्टर बनवण्यासाठी उपयोग करतोय,त्यामुळे आपण स्वच्छ भारत अभियानातही आपोआप जोडले जातो.चला तर मग १०० वर्षा पूर्वीच्या भारतीय संस्कृतीकडे ,आणी ते ही फक्त आपल्या नवीन तयार होणाऱ्या घरात वैदिक प्लास्टर चा वापर करून किंवा आपल्या जुन्या घराचे डागडुजी चे काम करताना .वैदिक प्लास्टर आपल्या घरात लावा आणी स्वतः फरक जाणवून घ्या.
●वैदिक प्लास्टरचे मिश्रण करण्याची पद्धत ●
एक भाग पाणी व दोन भाग वैदिक प्लास्टर चे प्रमाण घेवून PASTE बनवावी. पहिल्यांदा भिंत ओली करून घ्या .त्यानंतर वैदिक प्लास्टरची जी paste केली आहे ती paste हाताने लावून पहिला थर द्यावा व नंतर १ तासाने पहिला थर सुकल्या नंतर दुसरा थर लावून level करावी. आपण या वैदिक प्लास्टर ने सीलिंग चे ही design करू शकता.
No comments:
Post a Comment